आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल सिममधून निघते सोने, फेकण्याअगोदर वाचा ही बातमी, पाहा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोबाईल सिम जेव्हा जुने होते तेव्हा त्यामध्ये नेटवर्कची समस्या येते. अशावेळी यूजर्स नवीन सिम घेऊन जुने सिम फेकून देतात. जुने सिम बदलण्याची अनेक कारणे असू शकतात. परंतु जर तुम्हाला असे कळाले की, सिममध्ये सोने असते तर? ही गोष्ट आपल्याला खोटी वाटेल परंतु सध्या एक व्हिडियो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सिममध्ये सोने निघू शकते याचा दावा केला आहे. आम्ही तुम्हाला तोच व्हिडियो दाखवणार आहोत. अनेक लोक जुन्या सिममधून सोने काढत आहेत.

सिममध्ये सोने काढण्याच्या प्रोसेसमध्ये यूज होणारे मटेरियल
- मोबाइल सिम (60 ) ग्राम
- गॅस बर्नर आणि फ्रायपॅन
- पेंट ब्रेश आणि लहान खलबत्ता
- वीकर आणि लिड (काचेचा जार)
- हेड ग्लब्स
- हायड्रोक्लोरिक अॅसिड
- नायट्रिक अॅसिड- स्टेनोअस क्लोराइड
- अमोनियम थायोसायनेट
- सोडियम मेटाबाईसल्फाइट
- बोरेक्स पावडर
सिममधून सोने काढण्याची प्रोसेस
सिमपासून गोल्ड तयार करण्यासाठी यूजरला जास्तीत जास्त सिमची आवश्यकता असते. लक्षात ठेवा की, जेवढे जास्त सिम असतील तेवढे जास्त सोने निघेल. रिजेक्ट आणि डिस्ट्रॉय सिम ऑनलाइन खरेदी केले जाऊ शकतात. सर्वात अगोदर हातात ग्लब्स घालून सर्व सिम(60 ग्राम) एका फ्रायपॅनमध्ये तीव्र आचेवर गरम करा. जोपर्यंत या सिमचे प्लास्टिक पुर्णपणे नष्ट होणार नाही तोपर्यंत हे गरम करावे. सर्व सिम जळाल्यानंतर मटेरियल गार थंड करुन घ्यावे.
नोट: सिमपासून सोने कसे तयार करतात याचा व्हिडियो शेवटच्या स्लाइडवर...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या सोने काढण्याच्या इतर स्टेप्स...
बातम्या आणखी आहेत...