आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Production Cost Of IPhone 6s Plus Is Actually One Third Of Its Selling Price

50-60 हजारांवर किंमत असलेला iPhone 6s तयार होतो अवघ्या 17 हजारांत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयफोनचे लेटेस्ट व्हर्जन iPhone 6s Plus हे अनेकांसाठी स्वप्न आहे. स्वप्न म्हणायचे कारण म्हणजे याची भलीमोठी किंमत. प्रत्येकाला आपल्याकडे आयफोन असावा वाटतो, पण किमतीमुळे त्याचा एखादा स्वस्त पर्याय निवडण्याखेरीज आपण दुसरे काही करू शकत नाही. पण प्रत्यक्ष आपल्याला आवाक्याबाहेर वाटणारा आयफोन हा त्याच्या विक्रीकिमतीच्या एकतृतीयांश मुल्यामध्येच तयार होतो.

बसला ना धक्का.. पण हे खरे आहे. ज्या आयफोनसाठी आपण इएमआय, लोन, क्रेडीट कार्ड याचा विचार करत असतो तो फोन प्रत्यक्ष एवढ्या कमी किमतीत तयार होतो. तंत्रज्ञान जगतातील आघाडीची संशोधन आणि विश्लेषण संस्था आयएचएस टेक्नॉलॉजीने ही माहिती समोर आणली आहे. या कंपनीने iPhone 6s Plus च्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला भेट दिली आणि या फोनच्या उत्पादनाबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यातूनच या फोनचे उत्पादनमूल्य समोर आले आहे. आयएचएसच्या या संशोधनास समोर आलेल्या काही इतर बाबीही आपण जाणून घेणार आहोत.
(यातील आकडे हे अंदाजे घेतलेले आहेत.)
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, आयफोनच्या कोणत्या पार्टसाठी लागतो किती खर्च..एक जीबी मेमरी वाढवण्यासाठी येतो केवळ 25 रुपये खर्च..दोन्ही कॅमेऱ्यांची किंमत दीड हजाराच्या घरात..