आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Jio Vs RCom: आता अनिल अंबानींनी लॉन्च केला अनलिमिटेड प्लान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- अनिल अंबानी यांची कंपनी आरकॉमने (RCom) आपल्या यूजर्ससाठी अनलिमिटेड कॉल्स आणि इंटरनेट प्लान लॉन्च केला आहे. यूजर्ससाठी हा प्लान अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यूजर्सला या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा सोबतच इंटरनेट अगदी मोफत मिळणार आहे.


RCom ने हा प्लान जिओच्या 'वेलकम ऑफर'ला टक्कर देण्यासाठी बाजारात उतरवला आहे. प्लान अॅक्टिव्ह करण्यासाठी यूजर्सला केवळ 149 रुपये मोजावे लागणार आहे.

प्लान अॅक्टिव्ह करण्यासाठी करावी लागेल ही प्रॉसेस...
यूजर्सला 149 रुपयांचे रिचार्ज करावे लागले. यूजर्सला अनलिमिटेड आउटगोइंग कॉल्स सोबतच 300MB इंटरनेट डेटा वापरण्यासाठी मिळेल. ही 'ओपन टू ऑल' ऑफर असून आरकॉमने आपल्या 2G, 3G आणि 4G च्या सर्व यूजर्ससाठी उपलब्ध करून दिली आहे. आरकॉमची ही ऑफर सध्या 17 लोकेशन्सवर सुरु करण्यात आली आहे. नार्थ ईस्ट बेल्टते बिहार, वेस्ट बंगाल, ओडिशा आणि आसाममध्ये ही ऑफर उपलब्ध नाही. रिलायन्स कम्युनिकेशनने सध्या आपल्या 3G यूजर्सवर लक्ष केंद्रीत केले आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर टेलिकॉम कंपन्यांच्या ऑफर्स विषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...