आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jio ला टक्‍कर देण्यासाठी Rcom मैदानात, 299 रुपयांत सबकुछ फ्री!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जवळजवळ एका वर्षापूर्वी रिलायन्स जिओने टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये फ्री डाटा आणि कॉलिंगचा ट्रेंड सुरू केला, तो आजही कायम आहे. या ट्रेंडमध्ये एअरटेल, व्होडाफोन, आरकॉम आणि आयडियासहित जवळजवळ सर्वच मोठ्या कंपन्या सामील आहेत. स्पर्धेत टिकण्यासाठी कंपन्या वेळोवेळी खास ऑफरही लाँच करत आहेत. जिओला टक्कर देण्यासाठी अनिल अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशन (Rcom)ने आपला नवा प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये सबकुछ अनलिमिटेड मिळत आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये वाचा, नेमका काय आहे Rcomचा धमाकेदार प्लॅन?
बातम्या आणखी आहेत...