आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: काय खरचं JIO इंटरनेट 2019 पर्यंत फ्री, पाहा या व्हायरल व्हिडिओची सत्यता...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या दिवसांमध्ये सोशल मीडियावर एक मॅसेज जोरदार व्हायरल  होत आहे. ज्यामध्ये असे दिसते आहे. की Jio 2 वर्षाकरिता फ्री सर्व्हिस देणार आहे. सूत्रांकडून असे माहिती होते की, मुकेश अंबानी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विजयी झाल्यामुळे या आनंदात लवकरच या ऑफरचा निर्णय घेणार असल्याचे सांगणार आहे. 
पुढील स्लाईडवर पाहा व्हिडीओ आणि फोटोज ...
 (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...