आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Reliance Jio 4G Sim खरेदी करताय? मग जाणून घ्या, या 10 आवश्यक बाबी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Reliance Jio 4G Sim ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. ग्राहकांंकडून या सिमला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सिम कार्ड मिळवण्यासाठी ग्राहकांंनी रिलायन्स स्टोअर्सबाहेर अक्षरश: रांगा लावत असल्याची माहिती मिळाली आहे.

मुंंबई, भुवनेश्वर, लखनौसारख्या शहरात तर लोक रिलायन्सचे फ्री 4G सिम मिळवण्यासाठी रात्री दोन वाजेपासून रांंगा लावत आहेत.

तुम्ही रिलायन्स Jio सिम घेण्याच्या विचारात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही या संदर्भात 10 आवश्यक बाबी घेऊन आलो आहेत. त्या तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील.

दरम्यान, Jio चे फ्री सिम ऑफर रिलायन्स Lyf आणि सॅमसंगच्या महागडा स्मार्टफोन खरेदीवर उपलब्ध होती. आता ही ऑपर सॅमसंग, एलजी, पॅनासोनिक, मायक्रोमॅक्स, आसुस, टीसीएल, अल्काटेल आणि एलवायएफच्या 4G डिवाइस खरेदीवर हे सिम मिळत आहे.

पुढील स्लाइड्‍सवरील प्रश्नोत्तरातून जाणून घ्या, Reliance Jio 4G Sim शी संबंधित महत्त्वपूर्ण बाबी...
बातम्या आणखी आहेत...