आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे स्मार्टफोन VoLTE ला करतात सपोर्ट; रिलायन्स Jio ने जाहीर केली यादी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- रिलायन्स जिओ 4G सर्व्हिस लॉन्च केल्यानंतर VoLTE सपोर्ट करणार्‍या डिव्हाइसेसची यादी जाहीर केली आहे. रिलायन्सने जाहीर केलेल्या यादीत 50 स्मार्टफोन्स समा‍वेश करण्यात आला आहे. हे सर्व स्मार्टफोन्स VoLTE ला सपोर्ट करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

काय आहे VoLTE...?
VoLTE चा फुलफॉर्म 'Voice Over LTE' असा होतो. याचा अर्थ असा की, यूजर 4G LTE नेटवर्कवर HD व्हाईस कॉलिंग करू शकतात. कॉल करतेवेळी आवाज क्लिअर आणि अॅक्यूरेट येतो.

Jio 4G वर कसा होतो व्हाईस कॉल्स?
Jio 4G वर Voice Calling तुमच्या डिव्हाइसच्या 4G नेटवर्कच्या स्ट्रेंथवर निर्भर करते. तुम्ही रिलायन्स जिओ यूज करत असाल तर VoLTE यालाच Voice सर्व्हिसेसला प्राथमिकता असेल. नेटवर्क वीक असेल तर यूजरला ऑटोमॅटिकली 2G/3G सर्व्हिस मिळते.

तुमचा डिव्हाइस जिओ 4G सपोर्ट करतो की नाही? कसे तपासावे...?
VoLTE सपोर्ट करणार्‍या प्रत्येक डिव्हाईसेसवर रिलायन्स जिओ 4G HD कॉलिंग करता येते. त्यासाठी तुमचा स्मार्टफोन VoLTE सपोर्ट करतो की नाही, हे आधी जाणून घ्यावे लागेल. विशेष म्हणजे त्यात कोणते प्रोसेसर आहे, हे देखील पाहाणे गरजेचे ठरते.

Qualcomm Snapdragon 400, 412, 415, 430, 615, 616, 617, 618, 620, 800, 801, 805, 808, 810 आणि 820 आहे, असे सर्व VoLTE आणि त्याचे कस्टमायझेशन फीचर्स सपोर्ट करतात. दुसरीकडे Apple iPhone 6, iPhone 6 Plus, iPhone 6S Plus सर्व VoLTE सपोर्टेड आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणते स्मार्टफोन VoLTE ला सपोर्ट करतात....
बातम्या आणखी आहेत...