गॅजेट डेस्क- रिलायन्स रिटेलची सब्सीडरी कंपनी Lyf ने नुकताच आपला स्वस्त स्मार्टफोन बाजारात उतरवला आहे. 2999 रुपये किमतीच्या या फोनसोबत ग्राहकांना 4G डाटा व व्हाइस कॉलिंग अगदी फ्री मिळणार आहे. हा कालावधी तीन महिन्यांसाठी असणार आहे.
सर्वात स्वस्त स्मार्टफोन...
- Lyf Flame 4, Flame 5 व Flame 6 या तिन्ही व्हेरिएंटची किंमत 2999 रुपये आहे.
तीन महिने मिळेल 4G डाटा फ्री- Lyf चे स्मार्टफोन्स खरेदी करणार्या ग्राहकांना रिलायन्स जिओ नेटवर्कतर्फे तीन महिने फ्री अनलिमिटेड डाटा व व्हाइस कॉलिंग ऑफर मिळणार आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर ऑफर्स, 4000 रुपयांपर्यंत डिस्काउंट...