आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Review: Coolpad Note 3 Lite Is Best Smartphone In This Price Range

Review: 6999 रुपयांत मिळतोय बेस्ट स्मार्टफोन Coolpad Note 3 Lite

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक यूजर फास्ट, मल्टी टास्किंग, बेस्ट फोटोग्राफी आणि स्टायलिस स्मार्टफोनच्या शोधात असतो. इतकेच नव्हे तर हा फोन बजेटमध्ये मिळावा अशीही त्याची अपेक्षा असते. चायना कंपनी Coolpad चा Note 3 Lite फोन अशा युजर्ससाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Coolpad ने आपला लेटेस्ट फोन 6999 रुपयांत बाजारात उतरवला आहे. चला पाहू या Coolpad Note 3 Lite चा रिव्ह्यू...

Coolpad Note 3 लाइट चा रिव्ह्यू...

Design

> सिमिट्रिकल डिझाइन व कॅमेरा लेंसवर गोल्डन रिंग. आधी लॉन्च केलेल्या Note 3 मध्ये कंपनीने गोल्डन ऐवजी सिल्व्हर रिंग दिली होती.
> बॅकपॅनल टेक्सचर्ड आहे. त्यामुळे हातातून सहजासहजी सुटणार नाही.
> बॅकपॅनलवर ‘फिंगरप्रिंट स्कॅनर’ देण्यात आले आहे. त्यावर हाताची बोटे सहज फीट बसतात. फोन कोणतीही अडचण न येता अनलॉक होतो.
> हेडफोन जॅक व चार्जिंग पोर्टची पोजिशन योग्य
> फोनला एका बाजुला व्हॅल्यूम तर दुसर्‍या बाजुली पॉवर बटन
> बेजल्स देखील पातळ आहेत. त्यामुळे स्क्रीनवर जास्त स्पेस मिळतो.
> फोनचा लूक आकर्षक आहे.

Rating : 8/10

पुढील स्लाइडवर वाचा, Coolpad Note 3 Lite चा डिटेल्ड रिव्हयू...