आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Free मिळवा Freedom 251 स्मार्टफोन, Ringing Bellsची खास ऑफर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अवघ्या 251 रुपयांत स्मार्टफोन देणारी करणारी कंपनी रिंगिंग बेल्स (Ringing Bells) एकदा पुन्हा चर्चेत आली आहे. कंपनी पहिला वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्ताने कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी तीन स्पेशल आणि आकर्षक ऑफर दिल्या आहेत.

यूजर्सला चक्क मोफत मिळेेल फ्रीडम 251 स्मार्टफोन...
हायटेक फीचर्सने अद्ययावत 'फ्रीडम 251' स्मार्टफोन ग्राहकांना आता चक्क मोफत देणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी रिंगिंग बेल्सने केवळ 251 रुपयांत स्मार्टफोन देण्याची घोषणा केली होती. गॅजेट मार्केटमध्ये या फोनची जोरदार चर्चाही झाली होती.

असा मिळवा अगदी मोफत 'फ्रीडम 251' स्मार्टफोन...
रिंगिंग बेल्सने प्रथम वर्धापन दिनाला 3 स्कीम लॉन्च केल्या आहेत. तिनही स्कीम कंपनीच्या लॉयल्टी प्रोग्रामशी संबंधित आहेत. यासाठी ग्राहकाला कंपनीचा एखादा लॉयल्टी प्रोग्राम घ्यावा लागेल. याचा अर्थ असा की, कंपनीच्या तीन पैकी एका प्लानची मेंबरशिप घ्यावी लागेल. मेंबरशिप मिळाल्यानंतर ग्राहकाला मोफत 'फ्रीडम 251' स्मार्टफोनसह अनेक लाभ मिळतील.

एक वर्षासाठी मिळेल मेंबरशिप...
- ग्राहकांना एक वर्षासाठी मेंबरशिप मिळेल.
- त्यांना 'फ्रीडम 251' स्मार्टफोन मोफत देण्यात येईल.
- त्याचप्रमाणे RBPL प्रॉडक्ट्सवर डिस्काउंट मिळेल.
(टीप: RBPL (Ringing Bells Pvt. Ltd.) स्मार्टफोनसोबतच पॉवरबँक, LED TVची निर्माता कंपनी आहे.)

फ्रीडम 251 स्मार्टफोनचे फीचर्स:
- 4.0" qHD IPS डिस्प्ले
- 1 GB RAM आणि 1.3GHz Quad core प्रोसेसर
- 3.2 MP Rear आणि 0.3 MP Front कॅमेरा
- 3G Support
- 1450 mAh बॅटरी
- 8 GB इंटरनल मेमरी

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या... खास ऑफर आणि ‍मोफत मिळवा 'फ्रीडम 251 स्मार्टफोन....

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...