आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Has Promoted BlackBerry Tablet And Other Celebs Is Brand Ambeseder

सलमानच्‍या हस्‍ते ब्लॅकबेरी टॅबलेटचे प्रमोशन, इतर सेलिब्रिटी पण आहे ब्रँड अँबेसेडर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान - Divya Marathi
सलमान खान
सलमान खानचा 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटाला बॉक्‍स ऑफीसवर चांगली सुरूवात मिळाली आहे. या चित्रपटाने पहिल्‍या दोन दिवसात 71 कोटी पेक्षा जास्‍त कमवले आहे. सलमान खान चित्रपटात जे परिधान करतात ती एक त्‍याच्‍या चाहत्‍यांसाठी फॅशन बनते. यामुहे कंपन्‍या आपले प्रोडक्‍ट लॉन्‍च करण्‍यासाठी कलाकारांना प्राधान्‍य देतात. अशात सलमानने ब्‍लॅकबेरीचा लॅबलेट प्रमोट केला. यापुर्वी देखील त्‍याने अनेक कंपन्‍यांचे प्रोडक्‍ट प्रमोट केले आहे.

बॉलिवुड इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार वेगवेगळया कंपन्‍यांचे प्रोडक्‍ट प्रमोट करतात. व त्‍यातील काही कलाकार हे ब्रँड अँबेसेडर देखील आहेत. यात अमिताभ बच्चन, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, रणबीर कपूर, ऋतिक रोशन, शाहरुख खान, वरुण धवन, अर्जुन कपूर, करीना कपूर, दीपिका पादुकोण, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, प्रियंका चोपड़ा, सनी लियोनी आदींचा समावेश आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा इतर सेलिब्रिटीस पण आहे ब्रँड अँबेसेडर...