आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Samsungचे भारतात यशस्वी 20 वर्षे: आजपासून युजर्ससाठी स्पेशल ऑफर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साऊथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung ने भारतातील आपले 20 वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्‍ताने कंपनी आपल्या युजर्ससाठी स्पेशल ऑफर घेवून आली आहे.
'Celebrating 20 Years'च्या निमित्‍ताने कंपनीने 20 दिवसांत (11 ते 30 डिसेंबर) पर्यत स्पेशल ऑफर्स देण्‍याची घोषणा केली आहे. यूजरला एक्सचेंज ऑफर दिली जाणार आहे. तसेच यूजर्स 20 टक्क्‍यांपर्यत कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात. या सोबतच TV, AC, फ्रिज, वॉशिंग मशीन आणि मायक्रोवेव्‍ह ओव्‍हन वर 20 EMI ऑफरची देखील घोषणा केली आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा स्‍पेशल ऑफरविषयी माहिती...
बातम्या आणखी आहेत...