आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Samsung galaxy A9 pro भारतात लॉन्च; जाणून घ्या किंंमत आणि फीचर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- Samsung कंपनीने Galaxy सीरीजमधील A 9 Pro स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. गेल्या मार्च महिन्यात हा फोन कंंपनीने चीनमध्ये लॉन्च केला होता.

भारतीय बाजारात हा फोन 26 सप्टेंबरपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या फोनची किंमत 32,490 रुपये असेल. गोल्ड, ब्लॅक आणि व्हाईट अशा तीन व्हेरिएंटमध्ये हा फोन उपलब्ध होणार आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, Samsung galaxy A9 pro चे स्मार्ट फीचर्स...
बातम्या आणखी आहेत...