आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samsung Galaxy Folder Android Flip Phone With 3.8 Inch Display

8MP कॅमेरा व 8GB मेमरीसोबत Samsung ने लॉन्च केला Flip Phone

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Samsungने आपल्या गॅलेक्सी सीरीजमधील नवा फोन Galaxy Folder Android Flip Phone लॉन्च केला आहे. कंपनीने हा फोन दक्षिण कोरियन मार्केटमध्ये सादर केला आहे.

पुढील महिन्यात हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या फोनची किंमत KRW 297,000 अर्थात जवळपास 16,350 रुपये आहे. काही दिवसांपूर्वी LG ने Gentle Flip Phone लॉन्च केला होता.
दोन वर्षांपूर्वी कंपनीने भारतीय बाजारात Samsung Galaxy Golden Flip Phone लॉन्च झाला होता. त्याची किंमत 51,900 रुपये होती. Galaxy Folder Android Flip Phone त्याचे अपडेट व्हर्जन मानले जात आहे.
Samsung Galaxy Folder Flip Phoneचे फीचर्स:
>3.8 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले
>अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम (व्हर्जनसंदर्भात माहिती मिळाली नाही)
>8GB इंटरनल मेमरी

मात्र, या फोनमध्ये कोणते प्रोसेसर असेल, रॅम किती असेल याविषयी माहिती मिळाली नाही.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, Samsung Galaxy Folder Flip Phoneचे इतर फीचर्स....