आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावरफूल बॅटरीसह लॉन्च झाला Samsung Galaxy Grand Neo+

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोरियन स्मार्टफोन मेकर कंपनी Samsung ने Galaxy सीरीजमधील एक लो बजेट फोन आहे. Samsung Galaxy Grand Neo+ हा फोन सॅमसंग इंडिया स्टोअरवर लिस्ट करण्यात आला आहे. या फोनची किंमत 9999 रुपये आहे. Samsung Galaxy Grand Neo+ हा फोन Grand Neoचे अपग्रेड व्हेरिएंट आहे. ब्लॅक, गोल्ड आणि व्हाइट कलर्समध्ये उपलब्ध आहे.

खास फीचर्स...
Samsung Galaxy Grand Neo+ सोबत 2200 mAh पावरची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीनुसार, 3G नेटवर्कवर हा फोन 11 तासांचा टॉकटाइम आणि 430 तासांचा स्टॅंडबाय टाइम देतो. 5 मेगापिक्सलच्या रिअर कॅमेराने हा फोन अद्ययावत आहे. सोबत LED फ्लॅश देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा,Samsung Galaxy Grand Neo+चे इतर फीचर्स...