आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Samsung ने लॉन्च केला बजेट 4G स्मार्टफोन, किंमत 6890 रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- Samsung ने नवा बजेट स्मार्टफोन Galaxy J1 (4G) भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. देशातील सर्व ऑनलाइन स्टोअर आणि रिटेलर्सकडे हा फोन उपलब्ध करून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या फोनची किंमत केवळ 6890 रुपये आहे. गोल्ड, ब्लॅक आणि व्हाइट कलरमध्ये फोन लॉन्च करण्यात आला आहे. 

Samsung आधी रशिया आणि दुबईत हा फोन लॉन्च केला होता. चला तर मग, जाणून घेऊ Galaxy J1 (4G) चे फीचर्स...

या 4G फोनमध्ये अँड्रॉइड 5.1 लॉलीपॉपसोबत ड्युअल सिम कार्ड सपोर्ट मिळेल. दोन्ही मायक्रो सिम बसतील. फोनमध्ये 4.5inch WVGA सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबतच हा फोन 1.3GHz quad-core प्रोसेसरने अद्ययावत असेल.

पुढील स्लाइड्सवर वाचा, Samsung Galaxy J1 (4G) चे इतर फीचर्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...