आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samsung Galaxy J2 4G Smartphone Launches In India

अल्ट्रा डाटा सेव्हिंग मोडसह Samsungचा 4G स्मार्टफोन भारतात लॉन्‍च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Galaxy J2 स्‍मार्टफोन - Divya Marathi
Galaxy J2 स्‍मार्टफोन
Samsung कंपनीने आपला सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन भारतात लॉन्‍च केला आहे. Samsung Galaxy J2 असे मॉडेलचे नाव असून या फोनची किंमत 8 हजार 490 रूपये आहे. अल्ट्रा डाटा सेव्हिंग फीचर्स या नव्या फीचर्सने हा फोन अद्ययावत आहे.
अल्ट्रा डाटा सेव्हिंग फीचर्स
Samsung Galaxy J2 हा अल्ट्रा डाटा सेव्हिंग फीचर्स असलेला पहिला फोन आहे. या फोनमध्‍ये 50 टक्‍के डाटा सेव्‍ह राहतो. यामुळे डाटापॅक जास्‍त वेळेपर्यंत चालते, स्टँडबाय बॅकअपमध्‍येही दुपटीने वाढ होते. तसेच रॅम 11 टक्‍के फ्री होतो.
पुढील स्‍लाइडवर पाहा, Samsung Galaxy J2 स्‍मार्टफोनची...