आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Samsung ने लॉन्च केले शानदार कॅमेरा फीचर्सचे दोन स्मार्टफोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साउथ कोरियन कंपनी Samsung ने भारतीय बाजारात दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. मंगळवारी दिल्लीत झालेल्या एक इव्हेंटमध्ये कंपनीने Galaxy On5, Galaxy On7 हे दोन्ही स्मार्टफोन सादर केले.

दरम्यान, Samsung India ने आपल्या अधिकृत वेबसाइटवर Galaxy On5 व Galaxy On7 हॅंडसेट लिस्ट केले केले आहेत.

* शानदार कॅमेरा-
Galaxy On5 मध्ये 'स्लीक डिझाइन' असलेला कॅमेरा आहे. या कॅमेर्‍यातून 'जास्त ब्राइट व डिटेल फोटो' क्लिक केले जातात. याशिवाय अद्ययावत सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy On5 चे फीचर्स-
> 5 इंचाचा HD डिस्प्ले
> 720x1280 पिक्सल रेझोल्युशन क्वॉलिटी
> 1.3 GHz क्वॉड-कोअर प्रोसेसर
> 1.5 GB रॅम

पुढील स्लाइडवर वाचा, Galaxy On5 व On7 चे इतर फीचर्स....