आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samsung Galaxy S6 Active Rugged Smartphone Launched

खुशखबर! इंस्टॉलमेंटवर खरेदी करता येईल Samsung चा वाटरप्रूफ स्मार्टफोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Samsungने आपला नवा रग्गड स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Galaxy S6 चे नवे व्हेरिएंट Galaxy S6 Active हा स्मार्टफोन शॉकप्रूफ, डस्टप्रूफ, वाटरप्रूफ आहे. Samsung ने सध्या हा फोन अमेरिकन बाजारात लॉन्च केला आहे.

12 जूनपासून या फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. मात्र, हा फोन अमेरिकन AT&T कॅरियर या वेबसाइटवरूनच खरेदी करता येणार आहे.

Samsungने आतापर्यंत या फोनच्या किमतीविषयी खुलासा केलेला नाही. परंतु, हे डिव्हाइस इंस्टॉलमेंटवर खरेदी करता येणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले आहे.

टाइम ऑफर-
Samsung Galaxy s6 Active सोबत ग्राहकांना लिमिटेड टाइम ऑफर देखील देण्यात आली आहे. ऑफरनुसार ग्राहकांना फोनसोबत Galaxy Tab 4.8.0 अगदी मोफत मिळणार आहे. दोन वर्षांच्या करारावर दिला जाणार आहे. याशिवाय सॅमसंग वायरलेस चार्जिंग पॅड देखील 50 टक्के किंमतीत पुढील दोन वर्षांच्या करारात दिला जाणार आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, Samsung Galaxy s6 Activeचे फीचर्स-