आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Samsung मोबाईल फेस्ट सुरु, मिळत आहे 16000 रुपयांपर्यंत सूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिवाळी सरली असली तरी ईकॉमर्स वेबसाईट्सवर आकर्षक ऑफर मिळण्याचा सिलसिला अजूनही सुरु आहे. वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांकडून डिस्काऊंटच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. तरीही सॅमसंग या कंपनीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 
सॅमसंगने फ्लिपकार्टवर सॅमसंग मोबाईल फेस्ट सुरु केला आहे. 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान चालणाऱ्या या फेस्टमध्ये फोनवर भरघोस डिस्काऊंट दिला जाणार आहे. या फेस्टमध्ये Samsung Galaxy On Max पासून Samsung Galaxy S7 पर्यंत सुमारे 16 हजार रुपयांचा डिस्काऊंट दिला जाणार आहे.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या... सॅमसंगच्या कोणत्या मोबाईलवर किती डिस्काऊंट देण्यात येत आहे...
बातम्या आणखी आहेत...