सॅमसंग कंपनीने फ्लिप स्मार्टफोन सिरिजमध्ये Samsung G9198 फोन लॉंन्च केला आहे. कंपनीने सद्या हा फोन चायना मार्केट मध्ये लॉंच केला आहे. सॅमसंगचा G9198 फ्लिप लेटेस्ट स्मार्टफोन कंपनीच्या ऑफिशियल चायना वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. अद्याप या फोनची किंमत आणि उपलब्धतेविषयी माहिती दिलेली नाही.
काय आहे विशेष्ा
* Dual Screen
* फ्लिप डिजाइन फोन 4G LTE
* 3G आणि 2G कनेक्टिविटी ऑप्शन
* 1 6 मेगापिक्सल रियर कॅमेरा LED फ्लॅशसह
* 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
पुढील स्लाइडमध्ये पाहा Samsung G9198 फोनची वैशिष्टये...