साउथ कोरियन कंपनी Samsung ने भारतीय बाजारात आपला सगळ्यात स्टाइलिश फॅबलेट Galaxy Note 5 लॉन्च केला आहे. दिल्लीत आयोजित केलेल्या इव्हेंटमध्ये कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ (इंडिया) एच.सी. हॉन्ग (H.C.Hong) यांनी Galaxy Note 5 सादर केला. त्यावेळी कंपनीचे डायरेक्टर (इंडिया)या के डायरेक्टर मनु शर्मा उपस्थित होते.
गेल्या 14 ऑगस्टला कंपनीने न्यूयॉर्कमध्ये Galaxy Note 5 आणि Galaxy S6 Edge Plus लॉन्च केला होता. यावेळी कंपनीचे सीईओ जॉन्ग-क्यूं शिन (Jong-Kyun Shin) उपस्थित होते.
* किंमत
32 GB व्हेरिएंट- 53,900 रुपये
64 GB व्हेरिएंट- 59,900 रुपये
यूजर्सला मिळणार मोफत वायरलेस चार्जर...
Galaxy Note 5 खरेदी करण्यासाठी यूजर्स आजपासून प्री-बुकिंग करू शकतात. प्री-बुकिंग करणार्या यूजर्सला हॅंडसेटसोबत वायरलेस चार्जर मोफत मिळाणार असल्याची माहिती मनू शर्मा यांनी दिली आहे. कंपनीचा एक्स्क्लुसिव्ह ऑनलाइन पार्टनर कोण असेल, या संदर्भात मात्र माहिती मिळाली नाही.
हे आहेत खास फीचर्स...> 5.7 इंच स्क्रीन
> ऑक्टा-कोअर Exynos प्रोसेसर
> 4GB रॅम
> 16 आणि 5 मेगापिक्सल कॅमेरा
> 3000mA पॉवरची बॅटरी
पुढील स्लाइड्सवर वाचा Samsung Galaxy Note 5 चे इतर फीचर्स...