आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Samsung ने लॉन्च केला स्लिम बॉडी असलेला Galaxy A8, 16MP कॅमेरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Samsung ने आपला नवा Galaxy A8 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. चीनमध्ये आयोजित एका इव्हेंटमध्ये कंपनीने हा फोन सादर केला. Galaxy A8 हा फोन सर्वात स्लिम (5.9 mm) असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Galaxy A8 हा फोन क्वॉलकॉम प्रोसेसर आणि 16 मेगापिक्सल कॅमेरासह अनेक हायटेक फीचर्सने अद्ययावत आहेत. मात्र, या फोनच्या किमतीसंदर्भात कंपनीने कोणताही खुलासा केलेला नाही.

Samsung Galaxy A8 चे वैशिष्ट्ये...
> 5.7 इंच स्क्रीन
> फुल HD डिस्प्ले
> 16 मेगापिक्सल कॅमेरा
> फिंगरप्रिंट सेंसर
> 16/32 GB रॅम व्हेरिएंट
> मेटल बॉडी

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा Samsung Galaxy A8 चे इतर फीचर्स...