आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Samsung ने लॉन्च केला ड्युअल डिस्प्लेचा Flip स्मार्टफोन, जाणून घ्‍या फीचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Samsung W2016 स्‍मार्टफोन - Divya Marathi
Samsung W2016 स्‍मार्टफोन
Samsung कंपनीने आपला लेटेस्‍ट ड्युअल डिस्प्लेचा Flip स्मार्टफोन लॉन्‍च केला आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर या फोनला Samsung W2016 नावाने लिस्टेड केला आहे. पंरतु कंपनीने आपल्या हॅंडसेटची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही.
काय आहेत वैशिष्‍टये-
* 3.9 इंचाचा सुपर AMOLED टचस्क्रीन डिस्प्ले
* दूसरा डिस्प्ले देखील 3.9 इंचाचा आहे.
* दोन्‍ही डिस्प्ले 768x1280 पिक्सल रेझोल्यूशन क्वॉलिटीचे आहे.
* T9 फिजिकल की-बोर्डसह ड्युअल टच स्क्रीन आहे.
Samsung W2016 स्‍मार्टफोनचे फीचर्स-
* 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टिम
* टचविज OS
* ड्युअल सिम फीचर
* 4G LTE, 3G आणि 2G नेटवर्क सपोर्ट
* ऑक्टा-कोअर प्रोसेसर
* 1.5 GHz स्पीड
* 3GB रॅम
पुढील स्‍लाइडवर वाचा Samsung W2016 स्‍मार्टफोनचे इतर फीचर्स-