आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगळे पेन, रोबोटिक कॅमेरा आणि स्मार्ट ज्यूसर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उष्णतेने अक्षरांना मिटवणारे हीट व्हॅनिश पेन
कागदाला स्पर्श न करताही अक्षरे मिटवू शकणारे हे पहिलेच पेन आहे. यात हीट सेन्सिटिव्ह इंक आहे. तिला उष्णता मिळताच ती मिटून जाते. खास शाई असलेल्या या पेनला यूएसबी केबलच्या मदतीने चार्ज करता येते. संपूर्ण चार्ज झाल्यावर हा पेन ऑटोमॅटिक चार्जिंग बंद करून टाकतो. पेनची वरची बाजू (हिटर) मिटवण्याचे काम करते. एक बटण दाबताच ते सुरू होते. हीटरचा १५ सेकंदांपर्यंत वापर झाला नाही तर ते आपोआप बंद होते.
किंमत : २,६९३
बातम्या आणखी आहेत...