आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅटिंग दरम्यानचे Short Words कळत नाहीत, ही पूर्ण यादी वाचा Problem Solved

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चॅटिंग दरम्यान अनेक युजर्स वेगवान टायपिंग करण्यासाठी कमीत कमी शब्दात अर्थ मांडण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी शॉर्टवर्ड्सचा एक नवा शब्दकोशच तयार झाला आहे. त्यामुळे नवख्या युजर्सला हे शॉर्टवर्ड समजणे थोडे कठीण जाते. मात्र सरावाने त्या शब्दांचे अर्थ समजू लागतात. यातील प्रत्येक शब्दांमध्ये काही ना काही अर्थ दडलेला असतो.
चॅटिंग दरम्यानच्या या शॉर्टवर्डमध्ये दडलेल्या शब्दांचा अर्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे चॅटिंग सहज सोपे होईल आणि तुम्ही कमीत कमी शब्दांमध्ये आपले म्हणणे मांडू शकाल आणि दुसऱ्यांचे समजून घेऊ शकाल.
चॅटिंग आणि मॅसेजिंग दरम्यान वापरण्यात येणारे शॉर्टवर्ड आणि त्यांचे अर्थ समजून घ्या पुढील स्लाइडवर..