आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक हजार ते 15 हजारांनी स्वस्त झाली हे 8 स्मार्टफोन, जाणून घ्‍या किंमती, फीचर्सविषयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्ही फोन खरेदीसाठी किंमती कमी होण्‍याची वाट पाहात असाल तर आता तुमच्यासाठी योग्य संधी आहे. मोटोरोला, सॅमसंग, एलजी यांसारख्‍या मोठ्या कंपन्यांनी आपल्या फ्लॅगशीप स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या आहेत. कोणते फोन आहेत स्वस्त...
1. Moto X force
लॉन्च किंमत (32GB व्हेरिएंट)- 49,999 रुपये
आताची किंमत - 34,999 रुपये
किंमतीत घट - 15000 रुपये

फीचर्स-
>डिस्प्ले- 5.4inch
>कॅमेरा- 21/5 मेगापिक्सल
>रॅम- 3GB
>प्रोसेसर- 2GHz octa core
>बॅटरी- 3760mAh
>ऑपरेटिंग सिस्टिम- Android 6.0 Marshmallow
पुढील स्लाइड्स जाणून घ्‍या इतर स्मार्टफोन्सविषयी...