आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथेे USE करू नका स्मार्टफोन; वाचा, बाथरुममध्ये काय-काय करतात लोक!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाथरुममध्ये लोक काय-काय करतात, या बाबत तुम्ही कधी विचार केला आहे काय? बहुतांश लोक असे आहेत की, स्मार्टफोनशिवाय त्यांचे कोणतेही काम होत नाही. साधे बाथरुममध्येही जायचे झाले तर फोन त्याच्या हातातच असतो. कदाचित तुम्हाला माहीत नसावे, की स्मार्टफोन बाथरूममध्ये घेऊन जाणे, हानीकारक ठरू शकते.

हॅमिल्टनमधील सेंट जोसफ हेल्थकेयर इन्स्टिट्यूटचे इन्फेक्शन कंट्रोल मॅनेजर ऐने बियालाकोवस्की यांनी एक खास रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. बाथरुममध्ये स्मार्टफोन घेऊन जाणे आरोग्यास किती हानिकारक आहे, हे सांगितले आहे.

पुढील स्लाइडवर जाणून घ्या, बाथरुममध्ये का घेऊन जाऊ नये स्मार्टफोन...?

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...