आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महिन्यात लाँच होतील हे 5 स्मार्टफोन, सर्वात आधी येतील Google चे हे 2 फोन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- या महिन्यात गूगल, श्याओमी, हॉनर यासारख्या कंपन्या आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन मार्केटमध्ये सादर करणार आहेत. यातील काही फोन ग्लोबली लॉन्चिंग झाले आहेत तर काही होणार आहेत. बेजल लेस डिस्प्ले आणि इतर तमाम फीचर्ससह हे फोन लाँच होणार आहेत. आज आम्ही सांगत आहोत या महिन्यात कधी, कोणते फोन लाँच होणार आहेत आणि त्याची फीचर्स काय काय आहेत.
 
हे 5 फोन या महिन्यात होतील लाँच, पाहा पुढे स्लाईड्सद्वारे.....
 
बातम्या आणखी आहेत...