आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोन खरेदी करत असाल तर थांबा, हे 4 शानदार स्मार्टफोन नोव्हेंबरमध्ये होत आहेत लाँच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर काही दिवस थांबा. कारण या महिन्यात अनेक नामांकित कंपन्यांचे स्मार्टफोन लाँच होणार आहेत. यामध्ये वनप्लसपासून ते नोकिया आणि मोटोरोला यांसह अनेक कंपन्यांचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला या फोनची नावे आणि फीचर्स सांगणार आहोत, जेणेकरुन मार्केटमध्ये हे फोन आल्यावर त्यांना खरेदी करणे तुम्हाला सोपे जाईल. 
 
हे 4 शानदार स्मार्टफोन नोव्हेंबर होणार आहेत लाँच, जाणुन घ्या पुढील स्लाइडवर... 
 

 
बातम्या आणखी आहेत...