आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Smartphones From Different Companies That Might Launch In Indian Market.

भारतीय गॅजेट मार्केटमध्ये लवकरच लॉन्च होतील हे 7 नवे स्मार्टफोन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय गॅजेट मार्केटमध्ये काही महिन्यांपासून तेजी दिसत आहे. यंदा अनेक दिग्गज कंपन्यांनी आपले लेटेस्ट डिव्हाइसेस लॉन्च केले आहेत. तसेच अजून काही डिव्हाइसेस लॉन्च करण्‍याच्या तयारीत आहेत. या पॅकेजमधून आम्ही आपल्याला भारतीय बाजारात आगामी काळात लॉन्च होणार्‍या 7 नव्या स्मार्टफोन्सविषयी माहिती देत आहोत.
Xiaomi Mi Note Pro

Xiaomi कंपनीचा Mi4i या फोनचा भारतीय बाजारात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. Xiaomiचा Mi Note Pro हा लेटेस्ट फोन लवकरच बाजारात दाखल होणार आहे.

Xiaomi Mi Note Pro चे फीचर्स...
>5.7 इंचाचा QHD स्क्रीन
>मेटल बॉडीसह कर्व्ह ग्लास बॅक
>810 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर
>4GB रॅम
>64GB इंटरनल मेमरी
>13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा विथ 6 एलिमेंट लेंस
>4 मेगापिक्सलचा अल्ट्रापिक्सल फ्रंट कॅमेरा

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, न्यू अरायव्हल स्मार्टफोन्सविषयी...