आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sony ने लॉन्च केला Xperia E4‍g, किंमत 13,290 रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Sony ने आपला नवा स्मार्टफोन Xperia E4g भारतातीय बाजारात लॉन्च केला. Sony चा हा फोन ड्युअल सिम फोन 4G नेटवर्कला सपोर्ट करतो. बार्सिलोनामध्ये आयोजित करण्‍यात आलेल्या 'मोबाइल वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये पहिल्यांदा सादरक केला होता. या फोनची किंमत 13,290 रुपये ठेवण्यात आली आहे.
Sony Xperia E4g ड्युअलचे फीचर्स-
>4.7 इंचाचा फुल HD क्वालिटी डिस्प्ले
>1GB रॅम
>1.5 GHz (MediaTek MT6732 chipset) क्वाड कोर प्रोसेसर
>8 GB इंटरनल मेमरीसह मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 32GB पर्यंत वाढवता येईल.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, Sony Xperia E4g च्या अन्य फीचर्सविषयी...