आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Hi-tech फीचर्ससह लॉन्च झाला Sony Xperia C5 Ultra

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Sony कंपनीने आपल्या बहुचर्चित एक्सपीरिया सीरीजमधील नवा स्मार्टफोन सोमवारी (3 ऑगस्ट) लॉन्च केला. Xperia C5 Ultra असे या हॅंडसेटचे नाव आहे. C5 Ultra लॉन्च होण्यापूर्वी रशियन ब्लॉग Hi-Tech.Mail.Ru ने या स्मार्टफोनचे अनेक फीचर्स लीक केले होते.

ब्लॉगनुसार, C5 Ultra हायटेक फीचर्सने अद्ययावत आहेत. 22 हजार रुपये या स्मार्टफोनची किंमत आहे. फोटो फीचर्सच्या माध्यमातून आम्ही आपल्याला या स्मार्टफोनविषयी माहिती देत आहोत.
पुढील स्लाइड्स क्लिक करून Sony Xperia C5 Ultra चे हायटेक फीचर्स...