इलेक्ट्रॉनिकस् डिव्हाइस तयार करणा-या Sony कंपनीने आपला लेटेस्ट Xperia M5 स्मार्टफोन भारतात लॉंन्च केला. याची किंमत 37,990 रूपये अाहे. फोन ब्लॅक आणि गोल्ड कलरमध्ये उपलब्ध असून, याची विक्री आजपासून (9 सप्टेंबर) सुरू झाली आहे. विशेष म्हणजे हा फोन सेल्फी युजर्ससाठी तयार करण्यात अाला आहे.
Xperia M5 स्मार्टफोनची वैशिष्टये
* ड्युअल सिम
* 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* 21.5 मेगापिक्सल रियर कॅमेरा
* 'हायब्रिड ऑटोफोकस' आणि f/2.2 लेन्स
* 5 इंचाचा फुल HD डिस्प्ले
* 1080x1920 पिक्सल रेझोल्यूशन क्वाॅलिटी
पुढील स्लाइडवर पाहा Xperia M5 स्मार्टफोनची इतर फीचर्सविषयी माहिती...