आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20.7 MP कॅमेरा आणि पॉवरफुल प्रोसेसरसोबत Sonyने लॉन्च केला Xperia Z3+

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Sony कंपनीने आपला बहुचर्चित लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन Xperia Z3+ भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. अॅक्वा ग्रीन, ब्लॅक, कॉपर आणि व्हाइट कलरममध्ये हा फोन उपलब्ध करून दिला जाणार आहे. Sony Xiperia Z3+ हा फोन जपानमध्ये Xperia Z4 नावाने लॉन्च करण्‍यात आला आहे.

या लेटेस्ट फोनची किंमत 55,990 रुपये आहे. जुलै महिन्यात या फोनची विक्री सुरु होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Sony Xperia Z3+चे फीचर्स...
>5.2 इंचाचा ट्रिलिमिनस डिस्प्ले स्क्रीन विथ लाइव्ह कलर LED डिस्प्ले
>1920X1080 पिक्सलचा स्क्रीन रेझोल्युशन
>क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 810 ऑक्टा-कोअर प्रोसेसर
>32GBची इंटरनल मेमेरी तसेच मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 128GB पर्यंत वाढवण्याची सुविधा
>अँड्रॉइड 5.0 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम
>3GB रॅम
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, Xperia Z3+चे इतर फीचर्स....