नवी दिल्ली- देशातील दुस-या क्रमांकाची विमान प्रवास सेवा देणारी कंपनी स्पाइसजेटने "फ्रीडम टू फ्लाई" आॅफर दिली आहे. ऑफरमध्ये प्रवाशांना स्वस्तात प्रवास तिकिट मिळणार आहे. ऑफरची मर्यादा सुरूवातीच्या एक लाख सिटांपर्यंत आहे.
काय आहे ऑफर
स्पाइसजेट विमानाने प्रवास करण्यासाठी प्रवाश्ाांना 799 रूपये द्यावे लागणार आहे. कारण यासाठी कोणत्याही स्वरूपाच्ाा टॅक्स लागणार नाही. तसेच स्पाइसजेट मोबाइल अॅप्सवरून तिकिट खरेदी केल्यास 10 टक्के अतिरिक्त सवलत मिळलणार आहे.
स्पाइसजेट "फ्रीडम टू फ्लाई" ऑफर
* बुकिंग पीरियड: 20 ऑगस्ट- 22 ऑगस्ट 2015
* ट्रॅव्हल पीरियड: 25 ऑगस्ट 2015- 26 मार्च 2016
* मान्यता: फक्त स्पाइसजेटच्या डायरेक्ट फ्लाइट्सवर
* लिमिटेड सीटः सुरूवातीच्या 1 लाख सीटांच्या बुकिंग पर्यंत
पुढील स्लाइडवर पाहा ऑफरच्या नियम आणि अटी...
नोट: छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी केला अाहे.