आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाईलचा कॅमेरा ऑन न करता क्लिक करा फोटो आणि शूट करा व्हिडिओ..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्‍क- या स्‍टोरीमध्‍ये आम्‍ही तुम्‍हाला अशी ट्रीक सांगणार  आहोत ज्‍याद्वारे तुम्‍ही कॅमेरा ऑन न करताही फोटो काढू शकता आणि व्हिडिओही रेकॉर्ड करु शकता. यासाठी तुम्‍हाला गुगल प्‍ले स्‍टोरवरुन Spy Camera OS 3 हे अॅप इन्‍स्‍टॉल करावे लागेल. याला 4.5 रेटिंग देण्‍यात आली आहे. युझर्सनी याला वापरणे अतिशय सोपे असल्‍याचे सांगितले आहे. याला इन्‍स्‍टॉल करताच तुम्‍ही सहज याला वापरु शकाल. 

या अॅपमध्‍ये अशी सेटिंग दिली आहे ज्‍याद्वारे हे अॅप फोनमध्‍ये तुम्ही हाईड करु शकता. तसेच या अॅपद्वारे घेतलेले फोटोज आणि व्हिडिओजही गॅलरीमध्‍ये दिसणार नाहीत. या अॅपचे सर्वात खास वैशिष्‍टये म्‍हणजे हे वापरताना मध्‍येच अॅड येत नाहीत. या अॅपचे शानदार फिचर म्‍हणजे हे अॅप मिनीमाईज करुन तुम्‍ही फोटो काढू शकता किंवा व्हिडिओ शूट करु शकता. यामुळे कोणी तुमच्‍या फोनमध्‍ये पाहिले तरी त्‍याला कळणार नाही की, तुम्‍ही फोनमध्‍ये काय करत आहात. 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या...या अॅपला वापरण्‍याची प्रोसेस... 
बातम्या आणखी आहेत...