आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वायफायसारख्या वायरलेस झोनमध्ये आता आपोआप चार्ज होईल फोन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅपलच्या एका पेटंटनुसार तर्क लावला जात आहे की कंपनी डाव्या हाताने काम करणाऱ्यांसाठी आयफोनमध्ये विशेष फीचर देईल. पुढील वर्षापर्यंत रेटिना स्कॅनर्सही फोनला सुरक्षितता देऊ शकतात. हार्ट रेट मॉनिटरच्या फीचरवरही कंपन्या काम करत आहेत. पुढील वर्षापर्यंत स्मार्टफोनमध्ये काय बदल होऊ शकतात हे जाणून घेऊ...
स्वत: फोन असेम्बल करा
>स्मार्टफोनमध्ये हवे तसे फीचर जोडू शकता. त्यांना मॉड्युलर फोन म्हटले जात आहे. पुढील वर्ष त्यांचेच आहे. अलीकडेच चर्चेतील मोटो झेड आणि एलजी ५ मध्ये असे फीचर्स आहेत.

पुढील वर्षी नवीन काय?
गुगल पुढील वर्षी ‘आरा’ या प्रोजेक्टअंतर्गत फोन लाँच करत आहे. फोन खरेदी केल्यानंतर जर स्पीकरमध्ये नवे तंत्र, चांगला कॅमेरा येत असेल, तर फोन बदलण्याऐवजी ते फोनमध्ये बदलू शकाल. त्यात ६ किंवा त्यापेक्षा जास्त फीचर्स बदलण्याचे स्लॉट दिले जाऊ शकतात.

पुढे वाचा, थ्रीडी सेल्फीसह कोणते नवे फिचर येऊ शकतात..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...