तुम्ही जर एखादे नवे गॅजेट खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. अनेक इ-कॉमर्स वेबसाइट्स विविध गॅजेट्सवर 50 ते 70 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ऑफर देत आहेत. आम्ही या पॅकेजमधून
आपल्याला कोणत्या गॅजेट्स कोणती ऑफर दिली जात आहे, याविषयी माहिती देणार आहोत.
Moto G (Gen 2)
'Flipkart'वर Moto G (Gen 2) हा स्मार्टफो 10999 रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध आहे.
फीचर्स-
>Moto G (Gen2)मध्ये 5 इंचाचा HD स्क्रीन (720*1280 पिक्सलचे रेझोल्युशन)
>स्क्रीनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3चे प्रोटेक्शन
>अँड्रॉइड किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम तसेच अँड्रॉइड 5.0 लॉलीपॉपने अपग्रेड करता येईल.
>1 GB रॅम
>1.2 GHzचे कोर्टेक्स क्वाड-कोर प्रोसेसर
>8GB ची इंटरनल मेमरी
>8 मेगापिक्सलचा रियर तर 2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
>2070 mAh पॉवरफूल बॅटरी
(टीप: सर्व गॅजेट्सच्या किमती ऑनलाइन स्टोअर्सवरून घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे रिटेल आणि ऑनलाइनच्या किमतीमध्ये तफावत आढळू शकते.)
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या गॅजेटवर मिळतोय किती डिस्काउंट...