गॅजेट डेस्क- सॅमसंगचा बहुचर्चित
फ्लॅगशिप Galaxy Tab S3 विषयी अनेक दिवसांपासून अनेक वावड्या उठवल्या जात होत्या. पण आता, टॅबची लॉन्चिंग डेट आली आहे. फेब्रुवारीत होणार्या MWC 2017 मध्ये (मोबाइल वर्ल्ड काँग्रेस) हा टॅब लॉन्च होणार आहे.
सॅमसंग टॅबलेटला मिळाले Wi-Fi सर्टिफिकेशन...
- सॅमसंगच्या या LTE मॉडेलला Wi-Fi सर्टिफिकेशन सोबत ब्लूटूथ सर्टिफिकेशनही मिळाले आहे. त्यावरुन लॉन्चिंग तारखेबद्दल कळते.
- सॅममोबाइलच्या वृत्तानुसार गॅलेक्सी टॅब S3 मध्ये फ्लॅगशिप लेवलचे फीचर्स असतील. यात इंटरनल फीचर्ससोबतच जबरदस्त रॅमचाही सामावेश आहे.
संभाव्य फीचर्स
Galaxy Tab S2 प्रमाणेच हा टॅबलेट यशस्वी होईल, अशी अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे. टॅबलेटच्या फ्रंटवर होम बटण असेल. 8inch आणि 9.7inch व्हेरिएंटमध्ये लॉन्च होऊ शकतो. दोन्ही प्रकारच्या टॅबची किंमत 14000 आणि 17000 असेल.
पुढच्या स्लाइडवर जाणून घ्या टॅबलेटचे आणखी फीचर्स...