आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Airtel यूजर्सला मिळेल 5GB फ्री 3G डेटा; जाणून घ्या ऑफरचा लाभ कसा मिळवाल?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Reliance Jio लॉन्च झाल्यानंतर देशातील सर्व टेलिकॉम कंंपन्यांमध्ये स्पर्धा जुंपली आहे. बहुुतेक कंपन्यांंनी आपापल्या यूजर्सला आकर्षित करण्यासाठी आकर्षक ऑपरच्या घोषणा केल्या आहेत. यात एअरटेलसह व्होडाफोन, बीएसएनएल आणि इतर टेलिकॉम कंपन्या आघाडीवर आहेेत.

एअरलेटने आपल्या यूजर्सला 5GB फ्री 3G इंंटरनेट डेटा देण्याची घोषणा केेली आहे. उल्लेेखनिय म्हणजेे ही ऑपर 2G, 3G आणि 4G यूूजर्सला मिळणार आहे. याचा स्पीड यूजरद्वारा सब्सक्राइब्ड डेटानुसार असेल. पण, या ऑफरचा लाभ सर्व यूजर्सला घेेता येणार नाही. ऑफरसाठी काही प्रीडिफाइन्ड टास्क एअरटेलतर्फे निर्धारित करण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊया एअरटेलने निर्धारिक केलेले प्रीडिफाइन्ड टास्कविषयी...

My Airtel App आवश्यक...
Airtel च्या ऑफरचा लाभ घेण्यास इच्छूूक असणार्‍या यूजर्सकडे My Airtel App असणे आवश्यक आहे. हे अॅप अॅंंड्रॉइड आणि आयफोन यूजर्ससाठी उपलब्ध आहे. यूजर्सला सगळ्यात आधी airtel.in/free येेथे क्लिक करावेे लागेेल. फोन व्हेरिफाय करण्यासाठी आधी यूजर्सला मोबाइल क्रमांंक विचारला जाईल.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, Airtelचा 5GB फ्री 3G इंंटरनेेट डेटा मिळवण्यासाठी आणखी काय कराल?

(Pls Note
- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...