आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Is The 4 Steps To Start Business And Earn Money With Flipkart

Flipkart वर करा दुकानदारी अन् व्हा मालामाल, या सोप्या पद्धतीने कमवा भरघोस पैसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- ई-कॉमर्स कंपन्यांनी मॅन्‍युफॅक्‍चरर्स आणि सेलर्स यांना नवी संधी उपलब्ध करून दिली आहे. व्यावसायिक आता डि‍जि‍टल प्‍लॅटफॉर्मवर स्वतःचे शॉप उघडू शकतात. विशेष म्हणजे हे शॉप निःशुल्क उघडता येईल. साधारणपणे 4.5 कोटी कस्टमर्स 'फ्लि‍पकार्ट'वर शॉपिंग करतात. तर 30 हजार सेलर्स आधीपासूनच 'फ्लि‍पकार्ट'शी जोडले गेले आहेत.
बिझनेस वाढविण्याची संधीः
ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सेल केवळ त्यांचा बि‍झनेस वाढविण्याचीच नव्हे, ऑनलाइन टेक्‍नॉलॉजी, लॉजि‍स्‍टि‍‍क आणि सुरक्षि‍त पेमेंट्सचाही फायदा मि‍ळेल. फ्लि‍पकार्टच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, चार सोप्या पद्धतींचा वापर करून सेलर्स आपले शॉप सुरू करु शकतात.
फ्लि‍पकार्ट देणार शि‍पिंग आणि वेअरहाउसची सुवि‍धाः
स्‍टँडर्ड डि‍लिव्हरी- सेलर्स फ्लि‍पकार्टची लॉजि‍स्टि‍क कंपनी ई-कार्टच्या माध्यमातून नियमितपणे प्रॉडक्ट्सची विक्री करू शकतात. कस्‍टमर्सपर्यंत ऑर्डर्सची डि‍लि‍व्हरी प्रॉडक्ट्सची उपलब्‍धता आणि रीप्‍लेस्‍टमेंटवर अवलंबून राहील .
फ्लि‍पकार्ट अॅडव्हाटेजस- या सर्व्हिसप्रमाणेच फ्लि‍पकार्टदेखील आपल्या वेयरहाउसमध्ये सेलर्सच्या प्रॉडक्ट्सचा स्टॉक करते. प्रॉडक्ट्सची डि‍लि‍व्हरी, ऑर्डर केल्यानंमतर एक दिवसाच्या आतच केली जऊ शकते. फ्लि‍पकार्ट सेलर्सचे प्रॉडक्‍ट्स ऑर्डर मि‍ळाल्यांतर पॅकिंग करून डिलिव्हरी केले जाते.
कशी आहे 'फ्लि‍पकार्ट'वर डि‍जि‍टल शॉप ओपन करण्याची प्रोसेसः
- फ्लि‍पकार्टवर प्रॉडक्‍ट्स विकण्याआधी तुम्हाला हे निश्चित करावे लागते की, तुम्हाला कोणत्या कॅटेगीरीतील प्रॉडक्टसची विक्री कराण्याची इच्छा आहे.
- यानंतर तुम्हाला फ्लिपकार्टबरोबर रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- प्रॉडक्ट्सची विक्रीकण्याआधी तुम्हाला तुमच्या बि‍झनेस संदर्भात, बँक अकाउंट आणि टॅक्‍सची माहिती देणे बंधनकारक आहे.
- रजि‍स्‍ट्रेशन केल्यानंतर, या चार सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्याप्रॉडक्ट्सची विक्री करूशकतात.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या सेलर्स बनण्यासाठी काय करावे लागेल आणि कसे विकता येतील प्रॉडक्ट्स...
(नोटः छायाचित्रांचा वापर केवळ सादरीकरणासाठी केला आहे.)