आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Car Drive करताना लागली झोप तर आपोआप लागतील ब्रेक; हे आहेत Maruti IGNIS मधील Safe फीचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑटो डेस्क- मारुती सुझुकीने शुक्रवारी क्रॉस SUV आणि Hatchback कार इग्निस लॉन्च केली आहे. हायटेक सिक्योरिटी फीचर्सनी ही कार परिपूर्ण आहे. एअरबॅग्ज, ABS, EBD, आणि असे अनेक फीचर्ससोबत या कारमध्ये यापेक्षाही दर्जेदार फीचर्स दिले आहे. ड्युअल कॅमेरा ब्रेक सपोर्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि विविंग अलर्ट फंक्शनने ही कार अद्ययावत आहे.

कार ड्राइव्ह करताना झोप लागली तरी अँक्सिडन्ट होण्याची भीती नाही.... 
 कारमध्ये ड्युअल कॅमेरा ब्रेक सपोर्ट सिस्टिम असल्याने प्रवाशी सुरक्षित राहतात. कार चालवताना ड्रायव्हरला झोप लागली किंवा अचानक समोरुन दुसरे वाहन आले, व्यक्ती आला तर आधी कार वींडशिल्डवर असलेला कॅमेरा अलर्ट करतो. त्यानंतरही ड्रायव्हर जाग आली नाही तर कारचे आपोआप ब्रेक लागतात आणि कार थांबते. परिणामी अपघात होण्याची शक्यता कशी असते. इतकेच नाही तर कारमध्ये बसवण्यात आलेल्या लॅन डिपार्चर वॉर्निंगमुळे रस्त्याने धावताना ती नियंत्रणात राहाते. 

पुढील स्लाइड्‍सवरील इन्फोग्राफिक्सवर क्लिक करून पाहा, Maruti IGNIS चे सेफ्टी फीचर्स...