आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर आपला फोन नेहमी- नेहमी हँग होत असेल तर या 8 टिप्सच्‍या मदतीने करा दुरूस्‍त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोन हँग होण्‍याचे सर्वात महत्‍वाचे कारण म्‍हणजे इंटरनल मेमरी आहे. जेंव्‍हा फोनची इंटरनल मेमरी आणि रॅम कमी होते तेव्‍हा फोन हँग होण्‍याची शक्‍यता जास्‍त असते. या त्रासापासून सुटकारा मिळवण्‍यासाठी आज आम्‍ही आपल्‍याला फोन हँगसाठीच्‍या क‍ाही टिप्‍सविषयी माहिती देत आहोत.
1.क्लाऊड स्टोरेज
ज्‍या फाइल आणि फोल्डरचा वापर कमी होतो. त्‍या क्लाऊडवर स्टोअर करू शकता येते. यामुळे फोनची इंटरनल मेमरी रिकामी होईल. क्लाऊड स्टोरेजचा वापर करण्‍यासाठी इंटरनेट कनेक्शन असने गरजेचे आहे. क्लाऊड स्टोरेज कोणत्‍याही व्‍हर्च्‍युअल ड्राइव्‍ह सारख असते. त्‍यावर यूजर्स अापला अकाऊंट तयार करून डाटा सेव्‍ह करता येते. गूगल ड्राइव्‍ह, वन ड्राइव्‍ह आणि ड्रॉप बॉक्स क्लाऊड स्टोरेज अॅप्लिकेशन आहे. या वरून केव्‍हांही सेव्‍ह डाटाचा बॅकअप घेता येतो.
पुढील स्‍लाइडवर वाचा इतर स्‍टेप्‍सविषयी माहिती...