आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्‍येक स्‍मार्टफोन युजरला माहित हव्‍यात या 5 TIPS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्‍क- स्‍मार्टफोनला छोटीछोटी प्रॉब्लेम आल्‍यास प्रत्‍येकवेळी मोबाईल रिपेअरिंग सेंटरला जाण्‍याची आवश्‍यकता नसते. घरच्‍या घरीच स्‍मार्टफोनमधील कित्‍येक प्रॉब्लेम्‍स दूर करता येतात. मोबाईल रिपेअरिंग एक्‍सपर्ट अकरल अली यांनी सां‍गितले आहे की, कधीकधी मोबाईल अचानक बंद होतो तेव्‍हा मोबाईल रिपेअरिंग सेंटरला जाण्‍याची आवश्‍कता नसते. आपण घरच्‍या घरी मोबाईल दुरुस्‍त करु शकतो. यामुळे तुमचा खर्च आणि वेळ दोन्‍हीही वाचतील. या स्‍टोरीमध्‍ये आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत अशाच काही टीप्‍स ज्‍याद्वारे तुम्‍ही घरच्‍या घरी मोबाईल दुरुस्‍त करु शकता. 
 
नविन फोन बंद होत असेल तर ठेवा फ्रिजमध्‍ये...पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, अशाच काही टीप्‍स.. 
 
 
बातम्या आणखी आहेत...