आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TIPS: ही माहिती वाढवेल तुमच्या Smartphone ची बॅटरी लाईफ, राहाणार नाही ब्लास्ट होण्याचा धोका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क: मोबाईल बॅटरी लाईफ आणि बॅकअप वाढवण्यासाठी सर्वच स्मार्टफोन कंपन्या संशोधन करत आहेत. आता अनेक स्मार्टफोनमध्ये 4000mAh पॉवरची दमदार बॅटरी येते, ज्यामुळे युजर अनेक तास मोबाईल विनाअडचण वापरू शकतो. मात्र दीर्घकाळ वापर आणि जास्टवेळ कॉलवर बोलण्याने बॅटरी गरम व्हायला लागते आणि कधी कधी ती फुटतेसुध्दा. अशावेळी जो युजर मोबाईलचा वापर करतो, तेव्हा त्याला मोबाईलची बॅटरीलाईफ वाढवणे आणि ती फुटण्यापासून वाचणे याबद्दलची महत्त्वाची माहिती असणे आवश्यक आहे.

बॅटरी फुटण्याची बातमी तर आता सामान्य झाली. मात्र, यानंतरही मोबाईल वापणारे युजर्स सावधगीरी बाळगत नाही. मोबाईलवर बोलताना आणि चार्जिंग करताना सर्वात जास्त बॅटरी फुटतात. अनेक वेळातर खिशात असतानासुध्दा बॅटरी फुटू शकते. मात्र नव्या आलेल्या बॅटरीजमध्ये अशा प्रकारची प्रकरणे कमीच पाहायला मिळतात. मात्र बॅटरी जूनी झाल्यानंतर अथवा डूप्लिकेट वापरल्याने बॅटरी फुटण्याची शक्यता जास्त असते.

पुढील स्लाईडवर वाचा... मोबाइल बॅटरी स्फोट होण्यापासून वाचण्यासाठीच्या टीप्स