आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TOP 10: Best Beauty Gadgets For Makeup In Market

पिंपल्समुळे बिघडत आहेत चेह-याचा लुक, वापरा हे गॅझेट्स होईल आपली समस्‍या दूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेह-यावरील पिंपल्सचीमुळे अनेकांची समस्या वाढली आहे. पिंपल्‍समुळे चेह-याचा लुक देखील बिघडतो, काही जण चेह-यावरील डाग आणि पिंपल्‍सवर उपचार करण्‍यासाठी महागडी ट्रीटमेन्‍ट घेतात. तसेच काही घरगुती उपाय देखील करतात. परंतु आज आम्‍ही आपल्‍याला डाग आणि पिंपल्‍ससाठी बाजारात उपलब्‍ध असलेल्‍या काही गॅझेटविषयी माहिती देत आहो.
गॅझेट्स :- Skin Acne Treatment Gizmo

गॅझेट्सचे काम:-
पिंपल्स रिमूव्‍ह करणे

किंमत :- 12,681 रुपये

गॅझेट्सचा वापर
डाग आणि पिंपल्‍समुळे चेह-याचा लुक बिघडे यामुळे अनेकांच्‍या समस्‍या वाढल्‍या आहे. यासाठी Skin Acne Treatment Gizmo चा वापर करावे. आपल्‍या चेह-यावरील डाग आणि पिंपल्‍सची समस्‍या दूर होईल. याचा वापर करणे देखील सोपे आहे. या डिवाइसला ऑन केल्‍यानंतर चेह-यावरील पिंपल्सवर 10 सेकंदासाठी ठेवावे, अस केल्‍यास पिंपल्स फूटतात आणि दोन ते तीन दिवसांमध्‍ये नाहिसे होऊन जातात. या डिवाइसमधून जे प्रकाश येतात ते पिंपल्समधील बॅक्टोरिया नष्‍ट करते.
पुढील स्‍लाइडवर वाचा इतर गॅझेटविषयी माहिती...