आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत Big स्क्रीनच्‍या मल्टीफीचर्स LED टीव्‍ही, किंमत 30 हजारापेक्षा कमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाजारात पॉवरफुल फीचर्सच्‍या LED टीव्‍ही उपलब्ध अाहेत. परंतु , याची खरेदी करतांना काही ग्राहक ने‍हमी गोंधळात पडतात. ब्रँड तर कधी बजेट आणि निवड करण्‍यासाठी त्‍यांचा नेहमी गोंधळ उडतो. त्‍यामुळे टीव्‍ही खरेदी करण्‍यासाठी ग्राहकांना जास्‍त वेळ लागतो. तर आज आम्‍ही आपल्‍याला बाजारातील काही उपलब्‍ध Big स्क्रीनच्‍या 10 मल्टीफीचर्स LED टीव्‍हीविषयी माहिती देत आहोत.
1. LG
मॉडेल - LG 32LN4900 32 Inches HD Ready LED TV
किंमत- 24,771 रूपयांपासून सुरू
फीचर्स-
* 32 इंचाचा स्क्रीन
* रिझाेल्यूशन 768 x 1366 पिक्सल
* 2 स्पीकर जे की, 5 W x 2 साऊंड आउटपुट देतात.
* USB, HDMI अाणि Bluetooth कनेक्टिव्हिटी अाहे.
* वेट 6 kgs
* एचडी टेक्नाॅलॉजीचा वापर
* यावर एक वर्षाची वॉरंटी मिळते.
पुढील स्‍लाइडवर वाचा इतर टिव्‍हीविषयी माहीती...