आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Monsoon Sale: Top 10 लो बजेट गॅजेट, पोर्टेबल स्पीकर फक्त 141 रुपयांत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- जवळपास सर्वच ई-कॉमर्स वेबसाइट्सवर 'मॉन्सून सेल' सुरु आहे. इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स डिस्काउंट व ऑफर रेटमध्ये उपलब्ध करून दिले ‍आहेत. तुम्ही पोर्टेबल स्पीकर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही चांगली संधी आहे.

फ्लिपकार्ट, स्नॅपडीलपासून शॉपक्लूजवर स्पीकर्सवर चांगली डिस्काउंट ऑफर सुरु आहे.

1. Terabyte USB Powered Mini Portable Speakers
किंमत- 141 रुपये
ebay व उपलब्ध

फीचर्स-
> कनेक्टिव्हिटी- USB पोर्ट+वायर
> वॉरंटी- 1 वर्ष
> इंटरफेस- ऑडिओ जॅक

पुढील स्लाइड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, इतर पोर्टेबल स्पीकर्सबाबत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...