आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2015 मध्ये भारतात लॉन्च झाले हे 10 लेटेस्ट फोन, वाचा स्मार्ट फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय गॅजेट बाजारात 2015 मध्ये एका पेक्षा एक शानदार स्मार्टफोन लॉन्च झाले. यात काही 4G स्मार्टफोन्सचाही समावेश आहे. या पॅकेजमधून आम्ही आपल्याला यंदा भारतीय बाजारात लॉन्च झालेल्या टॉप-10 लेटेस्ट स्मार्टफोनची माहिती देत आहोत.

1. Samsung Galaxy Note 5
कोरियन मोबाइल कंपनी सॅमसंगने आपला लेटेस्ट Galaxy Note 5 यंदा बाजारात उतरवला आहे. लेटेस्ट अँड्रॉयड व्हर्जनने हा फोन अद्ययावत आहे. या फोनच्या जबरदस्त फीचर्सने ग्राहकांना आकर्षित केले आहे. कंपनीने या फोन 'एस-पेन' नामक नवे फीचर जोडले आहे.

किंमत- 42500 ते 51999 रूपये.

फीचर्स-

> 5.7 इंचाचा डिस्प्ले स्क्रीन
> 16 GB कॅमेरा
> एक्जीनॉस 7 ऑक्टाकोअर प्रोसेसर
> 4GB रॅम
> 3000 MAh ची पॉवरफूल बॅटरी
> अॅंड्रॉइड 5.1 लॉलीपॉप ओएस
पुढील स्लाइडवर वाचा, इतर लेटेस्ट स्मार्टफोनचे फीचर्स...